Posts

Showing posts from January, 2022

*शिक्षणातील विविधता - सुंदर आणि आत्मनिर्भर जीवन ( सर्वांगीण शिक्षणाची गुरुकिल्ली नवीन शिक्षा निती )

 *शिक्षणातील विविधता - सुंदर आणि आत्मनिर्भर जीवन  ( सर्वांगीण शिक्षणाची गुरुकिल्ली नवीन शिक्षा निती )* @लेखक डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे ९८६०६५९२४६ @ All rights reserved Please circulate with name एक आटपाट नगर होतं त्या नगराच नाव फैजपूर  . सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सुंदर वनराई ने नटलेल्या निसर्ग देवतेचे वरद हस्त लाभलेल्या शहरामध्ये श्याम नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याचे पूर्ण शिक्षण हे नवीन शिक्षा निती प्रमाणे झाले होते . भारतीय ज्ञान परंपरा व ग्रंथ , लेखन याचे त्याला ज्ञान होते. त्यामुळे तो अगदी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून योग, प्राणायाम , आसन , व्यायाम ,ध्यान,धारणा करीत   असे. त्यानंतर थोडा वेळ भारतीय तत्वज्ञान चा वाचन करीत असे.  आपले जीवन तो अतिशय साध्या पद्धतीने प्रामाणिकपणे व्यतीत करत होता. स्वतः चे घर बांधताना त्याने आपल्या वास्तुशास्त्र ,  अभियांत्रिकी , रचना शास्त्र याचा वापर करून प्रत्यक्ष स्वतः च्या नियंत्रणाखाली बांधून घेतले होते. घराच्या परिसरात जैविक शेती, आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली.  आपला व्यवसाय सोबत श्याम धार्मिक आध्य...