Posts

Showing posts from June, 2023

यंत्र अभियांत्रिकेचे शतहस्त (100 Sectors)

  यंत्र अभियांत्रिकेचे शतहस्त (100 Sectors) विश्वातील सर्वात महत्त्वाची आणि उपयोगाची शाखा –  यंत्र अभियांत्रिकी(Mechanical Engineering) लेखक- डॉ जितेंद्र ए होले           JSPM'S RSCOE, ताथवडे,पुणे.           मो. 9860659246           jahole1974@gmail.com @ Copyright, Do Not Copy. @Forward with Name  राष्ट्राच्या , समाजाच्या ,शेतकऱ्यांच्या , मिलिटरीच्या  , सुरक्षा विभागाच्या , इंडस्ट्रीज च्या , सरकारच्या , सामान्य माणसाच्या सेवे करीता सदैव तत्पर शाखा म्हणजे यंत्र अभियांत्रिकी  जीवन उपयोगी अशी एक वस्तु शोधून दाखवी की  यंत्र अभियांत्रिकी चा उपयोग करण्यात आलेला नाही. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) यांत्रिकी अभियंत्यांचा सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो कारण त्यांचे कार्य मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान तयार करण्यावर केंद्रित असते. दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक उत्पादन किंवा सेवा एखाद्या यांत्रिक अभियंत्याद्वारे प्र...