NBA Outcome Based Education
 *Outcome based education म्हणजे काय?* Dr Jitendra A Hole, Pune @Do not copy. Forward to all  आज आपण NBA चे outome based education ची चर्चा ऐकतो . पण मराठीमध्ये याचा अर्थ " परिणाम वाचक शिक्षण". या सिस्टिम मध्ये तीन measurable (मोजमाप) parameter असतात.  १) Program Outcome (PO) २) Program Specific outcome (PSO) ३) Course Outcome (CO) प्रत्येक महाविद्यालयाचे व्हिजन ,मिशन , goal असते त्यांच्याशी  संबंधित हे प्रत्येक विभागाचे व्हिजन  मिशन goal असते. हे प्रत्येक व्हिजन मिशन हे stake holders म्हणजे माजी विद्यार्थी , पालक, industry person , management , teachers , विद्यार्थी व अजून काही लोक यांचे फीडबॅक घेऊन ठरविले जातात. आणि या सर्वाचा उद्देश हा NBA ने सांगितले १२ PO आत्मसात करणे हा आहे. मग त्याकरिता विविध parameter चा वापर केला जातो. आता आपण PO बद्दल विचार करू . हे NBA नी नेमून दिलेले आहे ते १२ आहेत .त्यापैकी पाहिले पाच हे डायरेक्ट attainment करतात. त्यानंतर चे ६ ते १२ है indirect attainment करतात .  आता डायरेक्ट attainment करतात म्हणजे काय? तर ज्याही परीक्षा होतात म्हणाजे  विद...