Posts

Showing posts from January, 2025
 *लाखात एक विकृत शिक्षक आणि मानसिकता* (सूचना - कृपया हे सामान्य निरीक्षण आहे कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तिविषेश चा कुठलाही संबंध नाही. विकृत प्रवृत्तीशी  लढा व उपाय हे साधे सरळ भाषेत मांडले आहे )  डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  संध्याकाळची वेळ होती ,आम्ही चार शिक्षक मित्र निवांत बसून गप्पा मारत होतो . त्यात सर्व प्रकारच्या शैक्षणिक चर्चा रंगल्या होत्या. शिक्षण ,पद्धती, आणि त्यामधील असलेली संस्कृती आणि त्याचा होणारा परिणाम .  आता आम्ही शिक्षक संस्कृती जोपासण्यासाठी असलेल्या मुद्द्यांचा विचार करत होतो  आता इथे सर्व शिक्षणांबद्दल चर्चा नाही तर शिक्षकांमध्ये असलेल्या काही विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकांबद्दल आहे त्यामध्ये  शिक्षक पदोन्नाती पद प्राप्त झालेला असेल किंवा काही विशेष अधिकार प्राप्त झालेला असेल . यामध्ये काही शिक्षक हे अतिशय उच्च संस्कृती , सभ्यता शिस्त आणि कर्तव्यदक्ष असतात . येथे विषय आहे  काही लोकांच्या विकृत मानसिकतेचे .गर्वाने इतरांचा अपमान करणे , ही गंभीर बाब आहे. या विषयावर चर्चा सुरू झाल्या. त्यामध्ये प्रत्येकाने विचार मांडले . अशा...
 *To make the university research process Excellent safe, accurate*  Author - Dr.  Jitendra Atmaram Hole Pune ( based on research centre coordinator experience from 2012 till now some points are required to make PhD process accurate and safe)   Some important points for students, teachers, research center guide, university, phd online process as the center point for dreaming that the admission process will be beautiful, accurate, safe.    1.  PhD Entrance Exam   2. Admission Procedure   3. Course work syllabus   4. Study and teaching , training, books  5. Course work results   6. Eligibility Number   7. Six month progress report   8. Research paper publication   9. Conference publication   10. STTP/Workshop Attended  11. List of internal guides  12. List of external experts  13. List of authentic research journals  and books, magazine, newspape...