लोकनेता/नगरसेवक कसा असावा ?   राष्ट्रहितासाठी अतिशय महत्वाचे       Dr Jitendra Atmaram Hole Pune     ( या लेखातील विचार हे लेखकाचे खाजगी विचार आहेत कोणीही अर्थाचा अनर्थ करू नये. कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही . आणि विनंती आहे की लेखातील मजकूर जसा आहे तसाच पुढे फॉरवर्ड करावा. )   आपले व आपल्या विभागाचे / राष्ट्राचे / नगराचे भविष्य म्हणजे लोकनेता/ नगरसेवक निवड       लोकनेता/ नगरसेवकची निवड ही सामान्य नागरिकाच्या मतांच्या आधारावर होणार असते . पण आपण लोकनेता/ नगरसेवक निवडताना काही महत्वाची बाबींचा विचार करायला पाहिजे.   आपण सुरवातीला नगरसेवक / लोकनेता कसा असावा याबद्दल विविध धर्म ग्रंथाचा संदर्भ घेऊन संकलित केलेली नाही ती अशी :चाणक्यनीती नुसार   लोकनेता/नगरसेवकाने व्यवहारकौशल्य व धोरणात्मक दूरदृष्टी ठेवावी. कृष्णनीती नुसार   नगरसेवकाने सेवाभाव , न्यायप्रियता व लोकसंग्रह साधावा.विदुरनीती नुसार नगरसेवकाने सत्यनिष्ठा , धर्मनिष्ठा व प्रजेसाठी त्यागभाव ठेवावा.   धर्मशास्त्रानुसार नुसार     नगरसेवक धर्मपालक व प्रजासुरक्षक असावा.   अर्थशास्त्रानुसार...
Posts
Showing posts from August, 2025