Posts

Showing posts from August, 2024
*संशोधनाची आवड निर्मिती व गरज* डॉ जितेंद्र आत्माराम होले Dean R and D पुणे ( सूचना - मराठी भाषेचा वापर करून संशोधन करणे हे माझे वैयक्तिक मत आहे कृपया विपर्यास करू नये) **संशोधनाचे महत्त्व पटवून देणे (Emphasizing the Importance of Research)** *शैक्षणिक मूल्य**: विद्यार्थ्यांना संशोधनामुळे शिक्षणात किती महत्त्वाचे योगदान मिळते हे समजावून सांगणे. संशोधनामुळे आपण नवीन ज्ञान मिळवतो आणि शिक्षणाच्या पातळीवर उंचावतो. *उदाहरण*: "संशोधनामुळे तंत्रज्ञानात नवीन शोध लागतात, ज्यामुळे समाजाच्या गरजा पूर्ण करता येतात. यामुळे आपण आपले ज्ञान वाढवू शकतो." *समाजासाठी योगदान**: संशोधनामुळे समाजाच्या विकासात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत कसा फरक पडतो, हे दाखवून देणे. *उदाहरण*: "एकीकडे संशोधनामुळे पर्यावरण, ट्रॅफिक ,वाहतूक ,पाण्याच्या समस्या सोडवता येतात, तर दुसरीकडे नवीन ऊर्जा स्रोतांचा शोध घेता येतो." संशोधन चे विषय कृषी , हेल्थकेअर, सामाजिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक व्यावसायिक समस्या ई. *विविध स्पर्धा आणि कार्यशाळांचे आयोजन करणे (Organizing Competitions and Workshops)** *संशोध...

जबाबदार कोण? आपण स्वतः का सरकार?

*जबाबदार कोण? आपण स्वतः का सरकार* विचार करा लेखक डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे संध्याकाळची वेळ होती काही विद्यार्थी महाविद्यालयीन अभ्यास संबंधित ॲक्टिव्हिटी संबंधी चर्चा व माहिती घेण्याकरिता आले त्यावेळेस सरांची आणि मुलाची चर्चा अतिशय रंगत पूर्वक झाली. सरांनी अतिशय विचारपूर्वक आणि गंभीर पण सांगितले , देशामध्ये ,समाजामध्ये, मानवी जीवनातील प्रत्येक घटनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध हा सरकारशी असतो? मुलांनी प्रश्न केला , सर तुम्ही असे कसे म्हणता की प्रत्येक घटनांचा संबंध सरकारशी असतो . सर , भूकंप, पुर , वादळ, पाऊस , अपघात, भुक-मारी, बलत्कार किंवा नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा राजधानीत बसल्याचा काय संबंध? मुले हसू लागली आणि विविध प्रश्न सराना विचारू लागली. तेव्हा मग सरांनी शांतपणे सर्वांचे एकूण घेतले आणि प्रत्येकाच्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देत बोलू लागले . मुलांनो ऐका! भूकंप, वादळ वारा, पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती याचा सरळ संबंध हा पर्यावरणाशी संबंधित आहे. म्हणजे भूमी प्रधूषण, जल प्रधुषण, वायू प्रदूषण, आकाश प्रदूषण ई. म्हणजे मानवाने केलेल्या प्रदूषणाचा परिणाम हा निसर्गाव...
*innovation incubation and research concept* Written by *Dr Jitendra A Hole Pune* There was a small town where two friends Ram and Shyam lived. Both were studying engineering. Both were very intelligent and hard working honest hard workers. He always thought that the benefit of our engineering education should be for common people, society and country. So he always looked for new experiments, designs, ideas and thought about them. Innumerable such ideas would arise from his fertile head and then he would discuss them and forget them It was Monday, sir's lecture on thermodynamics. Today the students were in a different mood. He requested sir to lecture us on other topics today. Sir also started talking keeping in mind the tendency of the students.Boys today I am going to discuss the subject of innovation incubation and linkage. Guys, this is a very important topic, I know you have a lot of imagination, planning, ideas, but what to do with it. Just imagine.And on this I am remin...