Posts

Showing posts from June, 2025
 *प्राणायाम- एक वरदान*  डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे @Do not copy without permission.all rights reserved.  प्राणायामाचे वर्गिकरण पृथ्वीतलावर प्राणायामाचा जन्म झाल्यापासून दत्तात्रय, पातंजल ,,घेरण्ड, शिव सहिता, गोरक्ष संहिता, स्वात्माराम इत्यादी ऋषींनी प्राणायामाची जगाला ओळख करून दिली .प्रत्येकाची प्राणायाम पद्धत दुसऱ्याशी कुठेतरी सूक्ष्म पातळीवर भिन्न आहे. त्यांचे ते प्राणायाम आणि त्याबाबतचे विचार हे थोडेसे अलग आहे. त्यांच्या प्राणायामाची मोडतोड करून शास्त्रोक्‍त प्राणायामाच्या नावाखाली आपलेच प्राणायाम कसे समाजाला उपयुक्त आहेत असे सांगण्याची कोणताही प्राणायाम तज्ञ हिंमत करू शकत नाही.  *पतंजली मुनींनी सांगितलेले प्राणायाम*.  प्राणायामाचे मूळ प्रकार व त्यांची व्याख्या पतंजलि ऋषींनी केलेली आहे व त्यावर व्यास मुनींनी भाष्य केले आहे. पतंजली नुसार प्राणायामाचे चार प्रकार आहेत .पहिला बाह्य वृत्ती प्राणायाम, दुसरा अभ्यंतर वृत्ती प्राणायाम, तिसरा स्तंभ वृत्ती प्राणायाम त्याच्यामध्ये अंतर कुंभक ,बाह्य कुंभक, केवल कुंभक आणि चौथा प्रकार आहे बाह्य अभ्यंतर विषय आक्षेप . ...

लक्ष्मणराज - राजकारणातील यशोगाथा

  लक्ष्मण राज   - राजकारणातील   यशोगाथा   राजकारणी   बनायचं   आहे ? राजकारणात   करिअर करायचे आहे तर   मग   हा   लेख   जरूर   वाचा   लेखक - डॉ   जितेंद्र   आत्माराम   होले   पुणे ( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये   ) राजकारण    याचा   सरळ   अर्थ    “ राज   उपभोगण्यासाठी   केलेले   कारण ”   म्हणजे   कार्य .   आता   राजकारण   कोणि   करावे  ? कसे  , केंव्हा  , कुठे   करायचे   असा   प्रश्न   पडला   असेल . आणि   हे   करून   फायदा   काय ? तर   मित्रांनो   सांगतो . अगदी   बालवयात   म्हणजे   माध्यमिक   शाळेत   असल्यापासून   याची   सुरवात   करायची . आपल्या   पौराणिक   ग्रंथामध्ये   तसेच   चाणक्य   नीति    मध्ये   लिहिले   आहे   की ...