*आम्ही वारकरी योद्धे*
कोण बाई? कोण माणूस तिचे/ त्याचे शिक्षण काय ? तिची/त्याची लायकी काय? तिचे/ त्याचे ज्ञान केवढे? स्वतः बद्दल असलेले अतिशय चुकीची समजूत. मी काही विशेष . आणि माझ्या समोर सर्व तुच्छ.
अरे हट!
आमच्या वारकरी आणि संतांबद्दल जर मुर्खासारखे , पागल सारखे, अज्ञानाने , बेछुटपणे, सायकिक सारखे जर कोणी बोलत असेल तर सावधान ✂️
जीभ हासळून हातात देऊ.
स्वतःची लायकी काय? ओळखा?
पण यांची एवढी हिम्मत होते कशी? बोलताना ,लोकांसमोर बोलतांना विचार करायला पाहिजे किंबहुना धाक असायलाच पाहिजे . धाक नसला म्हणजे असे विचार आणि वाक्य येतात. यांच्या मनातलं अगिभुत असलेले घाणेरडी विचारधारा ही लोकांच्या, समोर येते. पण हे झालं काही समाज कंटकांचं.
पण यांना आपण बदलवू शकणार नाही.
मग आपण काय करायचं?
१)आपण एकत्र यायचे
२)स्वसंरक्षणार्थ, स्वधर्मरक्षनार्थ शात्र, शस्त्रे शिक्षण आवश्यक
३)सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक परंपरा बांधिलकी जपली पाहिजे
४) प्रत्येक घराघरात अगदी वयाच्या ०३ वर्षा पासुन भगवत गीता शिक्षण अनिवार्य
५) पुरातन भारतीय संस्कृती आणि तिची विज्ञननिष्ठ सिद्धता हे लोकांसमोर यायला पाहिजे
६) श्रीराम व श्रीकृष्ण यांनी सुद्धा धर्माच्या विरुद्ध आचरण करणाऱ्यांविरुद्ध युद्ध पुकारले होते आणि त्यांचा नायनाट केला होता याची जाणीव करून द्यायला पाहिजे
मित्रानो पण जर कोणी मुद्धाम हून जर आमच्या नादी लागत असेल तर सावधान 🔥
Comments
Post a Comment