विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५
डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे
मानक परिषद
मानक इंग्लिश मध्ये स्टँडर्ड ,ही परिषद संपूर्ण विषयाचे ,विद्यार्थ्यांचे ,शिक्षकाचे व इतर सर्व कर्मचाऱ्याचे मानक ठरवील. उदा. व्यावसायिक शिक्षण कोर्स चा कालावधी ,सिलॅबस ,शिक्षक, जागा, रचना, बांधकाम ,आवश्यक सुविधा ,अत्यावश्यक गरजा , मूलभूत शैक्षणिक गरजा, कर्मचारी, खर्च, फी ,परीक्षा पद्धती, निकाल पद्धती, teaching learning प्रोसेस याबरोबरच शिक्षकाचा दर्जा ,विद्यार्थ्यांचा दर्जा हे निश्चित करील.
स्किल based शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक त्या पद्धती. मूल्यांकन पद्धती व प्रात्यक्षिक शिक्षण हे आवश्यक आहे.
आता विषय असा आहे की अलग अलग विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठ ,कॉलेज हे आपल्या आपल्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करतात .पण त्याची विषमता ही अधिक असते. एक स्टँडर्ड अभ्यासक्रम हा ठरविला गेला पाहिजे की सर्वमान्य असेल . अभ्यासक्रम हा कोणीही एकटा माणूस किंवा एकटी संस्था करू शकत नाही . असंख्य लोकांचा सल्ला व प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य असला पाहिजे त्यानंतर त्या विषयाचा अभ्यासक्रम ठरविला पाहिजे. अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याचे भविष्य ठरवितो. सर्वांगीण विकासासाठी fixed स्ट्रक्टर पाहिजे . Core subjects , multidisciplinary subjects, interdisciplinary subject, open elective , professional elective ,core elective हे प्रदेशाच्या गरजे नुसार तयार करण्यात आले पाहिजे . उदा पुणे येथे ऑटोमोबाईल कंपन्या आहेत याचा अर्थ तिथली संपूर्ण अर्थव्यवस्था व जीवन चक्र हे त्या प्रमाणे चालत असते. म्हणून अभ्यासक्रम व structure तयार करताना याचा विचार जरूर करवा.
Outcome based शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन . विद्यार्थी हा उत्तम नागरिक, संस्कारी , शूर, बुद्धिमान, मूल्यवान, बलवान, रूपवान,गुणवान चरित्रवान होण्यासाठी शिक्षण देणे .
त्याचबरोबर उत्तम व्यावसायिक शिक्षण देऊन स्टार्ट अप, इंडस्ट्रीज , छोटे मोठे उद्योग साठी प्रेरित केले पाहिजे.
विद्यार्थी दर्जा कसा ठरवाल ?
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्याचा विषय व दर्जा ठरविला गेला पाहिजे .
तसेच शिक्षकाचे पण पाहिजे .
शिक्षकाची पात्रता ही शिक्षण बरोबर त्याचे इतर गुण अभ्यासून ठरविली गेली पाहिजे. शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणासोबत स्वसंरक्षण ,स्वावलंबन शिक्षण तसेच सामाजिक ,आर्थिक, राजकीय ,युद्ध व कृषी , व्यवसाय शिक्षण याचा समावेश करण्यात आला पाहिजे.
हे झाले अभ्यासक्रमाबद्दल
आता शिकणे व शिकविण्याबाबत
पारंपरिक सोबत आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे
आता महत्वाचे म्हणजे
मूल्यांकन पद्धती.
ही पद्धती ही विषयानुसार व गरजे नुसार तयार केली गेली पाहिजे.
गुणवत्ता परिषद
१) विद्यार्थ्याची गुणवत्ता ही कशी ठरवाल?
लेखी मार्क्स,प्रात्यक्षिक मार्क्स, प्रोजेक्ट मार्क्स याच बरोबर विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास याचे मूल्यांकन .
२) माजी विद्यार्थी मूल्यांकन बिंदू - संस्कारी , नागरिक , शूर, आर्थिक राजकीय सामाजिक प्रगती .
शिक्षक मूल्यांकन - मूलभूत शैक्षणिक पात्रता, अनुभव, उत्तम आणि दर्जेदार शिक्षक ट्रेनिंग, विद्यार्थी मानसिकता अभ्यास . संशोधन , प्रोजेक्ट आणि सामाजिक ,शैक्षणिक कामगिरी.
३) महाविद्यालय मूल्यांकन - मूलभूत शैक्षणिक गरजा आणि सुविधा , पर्यावरण पूरक वातावरण , स्वच्छ सुंदर परिसर, आर्थिक नियोजन ,कर्मचारी व विद्यार्थी विकास योजना, पगार, फी,,भविष्य निर्वाह योजना, संवैधानिक व असंवैधानिक पदे योग्य ,सुयोग्य पात्रता भरती.महिला विकास , अपंग , आजारी, वृद्ध योजना . वैद्यकीय सुविधा आणि योजना,
आर्थिक राजकीय सामाजिक सुविधा, आर्थिक बजेट व विविध योजना इत्यादी
४) outreach activities
५) perception - इंडस्ट्री person, parents, students, social man, local civil peoples
६) National importantance - देशासाठी ,समाजासाठी, सामान्य लोकांसाठी केली कार्य आणि त्याचा दर्जा.
७) Sustainable development goals task
८) vision for vikasit bhart activities and its impact
९) व्यवस्थापन
१०)संशोधन व कन्सल्टिंग सुविधा
११) academic excellence - teaching learning प्रोसेस, outcome based education, quality of syllabus, exam, paper and assessment, evaluation., virtual, digital education etc.
Comments
Post a Comment