Posts

Showing posts from December, 2021

कार्तिकी एकादशी / खोपडी बारस*

 *कार्तिकी एकादशी / खोपडी बारस*  *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* खानदेशामध्ये खोपडी बारस म्हणजे अतिशय आनंददायक भावनिक उत्त्सव . कुटुंबातील सर्व लहान थोर पुरुष महिला सर्व मंडळी एकत्र येतात. व हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात. अंगण स्वच्छ गाईच्या शेणानं सारवून सुंदर रांगोळी काढतात.घरामध्ये कुलदैवतेसाठी नैवद्य तयार केला जातो. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पूजेला सुरवात होते. अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी पाच उसाचे झाड वरच्या बाजूने बांधून खोपडीच्या आकार तयार करण्यात येतो त्यावर स्वच्छ कपडा बांधल्यानतर त्यामध्ये खाली जामिनावर पाट टाकून त्याच्यावर स्वच्छ कपडा ठेवतात.   अशी मान्यता आहे की आषाडी एकादशी पासून देव झोपलेले असतात व कार्तिकी एकादशीला देवाला उठविण्यासाठी घरातील देव हे घराच्या बाहेर काढून त्या खोपडी मध्ये ठेवतात व त्यांची पूजा करतात. त्यानंतर सर्व पुरुष मंडळी त्या खोपडीच्या भोवती गोलाकार अकरा फेऱ्या मारतात. प्रत्येकाने हातात एक वाद्य किंवा घरातील ताट किंवा ज्यातून आवाज येईल अशी वस्तू वाजवून देवाला जागृत करतात . कुटुंबातील सर्वात लहान मुलाला खोपडीत बसवू...

*शुरवीर योद्धा व आत्मनिर्भर शिक्षक आजच्या काळाची गरज*

 *शुरवीर योद्धा व आत्मनिर्भर शिक्षक आजच्या काळाची गरज* हो शूरवीर योद्धाच शिक्षक असे का म्हणतो मी कारण शिक्षक आज अस्तित्वाची , जगण्याची लढाई करीत आहे. लढाई कुणा विरुद्ध तर शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांशी अत्यंत जिकरीने लढत आहे. या लढाईत त्याला अत्यंत कुशलतेने आपले सर्वस्व पणाला लावून लढाव लागतंय.🙏 शिक्षकांचा आर्थिक विकास व्हायलाच पाहिजे . त्या विकासावरच त्याचे कुटुंब निर्भर असते. मी माझ्या बुध्दी प्रमाणे एक research paper तयार केलेला आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावं व आपली मते सुचवावी🙏🙏🙏                              आपण जर क्रय व निर्माण करण्याची क्षमता असलेले प्रामाणिक , विनयशील व अतिशय उत्तुंग विचार करणारे आहोत तर मग आपल्याला अर्थशास्त्र व आर्थिक अडचणी ची घडी घालून त्यावर संतुलित समृद्ध विचार करून आपला मार्ग शोधण्याची आज गरज आहे. मग त्यासाठी काय करावे! माझ्या मनात आलेली संकल्पना आपल्या समोर मांडतो. आत्मनिर्भय भारतासाठी आत्मनिर्भर शिक्षक . ...

Panchamahabhuta science needs time

 🙏🙏🙏🙏My Humble request to *Please Read, think and action*. 🌴🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 "वसुधैव कुटुंबकम्" म्हणजे संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे तर कुटुंबाची काळजी करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  *Panchamahabhuta science needs time*  Dr. Jitendra Atmaram Hole Pune @All right reserved Don't copy and published without permission. Respected gentleman,  If we want to protect ourselves from future epidemics and other diseases, it is very important to get to the root of them. This means that everything in this world is made up of particles / molecules. If each of them has a different structure, then there is a great need to study those fine particles. There are five elements in the Panchmahabhutas, namely, water element, sky element, earth element, fire element, air element. If we study them very subtly and scientifically, we can be protected from many future ones.  The climate is changing. Sometimes high temperature, sometimes low temperature, every object has a kind of ...

आमचा गावातील दसरा!* (बालपणीच्या आठवणी)

 *आमचा गावातील दसरा!*  (बालपणीच्या आठवणी) *@ जितेंद्र आत्माराम होले पुणे*  ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा हा सण विजयादशमी म्हणजेच दसरा हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शारदीय नवरात्र संपताच येणारा सण किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी असणारा सण म्हणजे दसरा होय.  माझ्या लहानपणी आम्ही दसऱ्याचा सण अतिशय आनंदात उत्साहात साजरा करायचे. वर्षातील चार मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस. सकाळी लवकर अभ्यंग स्नान करून घराच्या ओट्यावर बसून बाहेरील गंमत बघण्याचा आनंद वेगळाच. सकाळच्या वेळी प्रसन्न आल्हाददायक वातावरण , थंड हवा निरभ्र आकाश अशा वेळी गावातील घराघरातील चैतन्य काही वेगळेच. घराघरांमध्ये प्रत्येक जण कामात व्यस्त. प्रत्येक घराच्या अंगणात तुलसी जवळ गाईच्या शेणानं अंगण स्वच्छ सारवलेले. दिवा लावलेला, सुंदर रांगोळी काढलेली. घराघरांमध्ये गुहिणी स्वयंपाक, पूजा, भजन, घरकाम शेतीची कामे करण्यात व्यस्त. सूर्यनारायण चं मनमोहक दर्शन मनाला प्रसन्न करीत असे. सकाळीच आई आम्हाला दूध चहा व नाष्टा द्यायची. मग आम्ही मित्र मिळून क्रिकेट, लपाछपी, लंगडी, कबड्डी, तळ्यात मळ्य...

विश्वातील सगळ्यात महत्वाची आणि उपयोगाची शाखा - यंत्र अभियांत्रिकी( Mechanical Engineering*)

 *विश्वातील सगळ्यात महत्वाची आणि उपयोगाची शाखा - यंत्र अभियांत्रिकी( Mechanical Engineering*) @Dr Jitendra A Hole  JSPM'S RSCOE , Tathawade Pune. Mo. 9860659246 Email jahole1974@gmail.com *राष्ट्राच्या , समाजाच्या ,शेतकऱ्यांच्या, मिलिटरीच्या, वैद्यकीय विभागाच्या, सुरक्षा विभागाच्या,प्रवाशांच्या, इंडस्ट्रीच्या, सरकारच्या, सामान्य माणसाच्या सेवेकरीता सदैव तत्पर असलेली branch म्हणजे mechanical Engineering* *जीवन उपयोगी अशी एक वस्तू दाखवा जिथे mechanical Engineering चा उपयोग करण्यात आलेला नाही. म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली शाखा म्हणजे mechanical engineering* Mechanical Engineering combines engineering, physics and mathematics with materials science to design, analyse, thermal , manufacture and maintain mechanical systems. The exciting part is mechanical systems can be found across every sector imaginable. As a mechanical engineer, you can work in almost any field that sparks your interest. Mechanical engineers have a large impact on our lives because their work focuses on...

Benifits of Holistic Education

 *सर्वांगीण शिक्षणाचा फायदा - सर्वांगसुंदर श्याम चरित्र*  लेखक डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे @ Do not copy. All rights reserved ( Copy rights) एक आटपाट निसर्गाच्या कुशीत ,सुंदर असे फैजपूर नगर होतं . तिथे श्याम नावाचं अतिशय हुशार मुलगा राहत होता. त्याचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. त्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण सुरू होते. समाजकार्याची आवड असणाऱ्या श्यांम हा आपल्या मित्रांच्या सोबत सातपुडा पर्वताच्या कुशीत पर्यावरण प्रोजेक्ट करण्याकरिता गेला.सकाळी लवकर उठून ते जंगलात जाण्यासाठी निघाले पण रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. पण नवीन शिक्षा धोरणाच्या अंमलबजावणी मुळे त्याचे multidisciplinary , interdisciplinary, vocational, skill development , extracurricular cocurricular activities झाल्यामुळे त्याला खूप काही विषयांचे ज्ञान होते . त्यामुळे त्याने बंद पडलेल्या गाडीला स्वतः दुरुस्त केले . गाडी जंगलाच्या दिशेने धावू लागली. रस्ता खडतर असल्यामुळे पुढे काही अंतरावर गाडी पंक्चर झाली. श्याम नी स्वतः गाडीतील extra असलेले टायर टाकून वेळ निभावून नेली. सगळे मित्र आनंदाने गाडीत बसले . गाडी वेगा...